Bharti Singh
Bharti SinghInstagram/@Bharti Singh

Maternity Shoot: भारती सिंगने शेअर केले क्युट फोटो

भारती सिंगने आपल्या कॉमेडीने टीव्ही ते फिल्म इंडस्ट्रीपर्यंत वेगळी ओळख निर्माण केली आहे.
Published on
Bharti Singh
Bharti SinghInstagram/@Bharti Singh

भारतीने मॅटर्निटी शूट केले असून ती या फोटोमध्ये खूप क्युट दिसत आहे.

Bharti Singh
Bharti SinghInstagram/@Bharti Singh

भारतीने पर्पल कलरच्या रफल ड्रेस परिधान केला आहे.

Bharti Singh
Bharti SinghInstagram/@Bharti Singh

भारतीचे हे फोटो सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

Bharti Singh
Bharti SinghInstagram/@Bharti Singh

भारतीच्या चेहऱ्यावर मातृत्वाचा आनंद दिसत आहे.

Bharti Singh
Bharti SinghInstagram/@Bharti Singh

भारतीच्या या फोटोवर तिच्या चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com