Bakari-Eid 2021: कोरोनाच्या नियमांचे पालन करत देशात बकरी ईद उत्साहात साजरी: पाहा फोटो

आज संपूर्ण देशात बकरी ईद (Bakari-Eid) हा सण साजरा (celebrated) होत आहे.
Today, Goat Eid is being celebrated all over the country.
Today, Goat Eid is being celebrated all over the country.Dainik Gomantak
Published on
Updated on
कोरोनासदर्भात लागू केलेल्या नियमांचे पालन करत केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी त्यांच्या घरी नमाज पठन करण्यासाठी ऑफर दिली.
कोरोनासदर्भात लागू केलेल्या नियमांचे पालन करत केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी त्यांच्या घरी नमाज पठन करण्यासाठी ऑफर दिली. Twitter @ANI
ईदच्या निमित्याने केरळच्या तिरूअनंतपुरममधील पालायम जुमा मशिदीत सामाजिक अंतर ठेवण्याच्या नियमानुसार नमाज पठन करण्यात आला.
ईदच्या निमित्याने केरळच्या तिरूअनंतपुरममधील पालायम जुमा मशिदीत सामाजिक अंतर ठेवण्याच्या नियमानुसार नमाज पठन करण्यात आला. Twitter @ANI
गुजरातमध्ये जामा  मशिदीत लोकांनी नमाज पठन केले. मशिदीचे इमाम म्हणाले, मर्यादित लोकात ईद साजरी करण्यात आल्याबद्दल आम्ही अल्लाचे आभारी आहोत. चांगली व्यवस्था केल्याबद्दल मी पोलिसांचा आभार व्यक्त करतो.
गुजरातमध्ये जामा मशिदीत लोकांनी नमाज पठन केले. मशिदीचे इमाम म्हणाले, मर्यादित लोकात ईद साजरी करण्यात आल्याबद्दल आम्ही अल्लाचे आभारी आहोत. चांगली व्यवस्था केल्याबद्दल मी पोलिसांचा आभार व्यक्त करतो. Twitter @ANI
पंजाबमध्ये  बकरी ईद या  सणा निमित्याने अमृतसरमधील खैरुद्दीन मशिदीत नमाज पठन करण्यात आला.
पंजाबमध्ये बकरी ईद या सणा निमित्याने अमृतसरमधील खैरुद्दीन मशिदीत नमाज पठन करण्यात आला. Twitter @ANI
महाराष्ट्रातील बकरी ईद या सणानिमित्याने कोरोना नियमांचे पालन करून मुंबईतील माहीम दर्गाबाहेर पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे.
महाराष्ट्रातील बकरी ईद या सणानिमित्याने कोरोना नियमांचे पालन करून मुंबईतील माहीम दर्गाबाहेर पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे. Twitter @ANI

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com