World Obesity Day: वजन कमी करायचे असल्यास रात्री 'हे' पदार्थ खाणे टाळा

हे पदार्थ खाणे टाळा
Fat-rich food
Fat-rich food Dainik Gomantak
Published on
Butter
Butter Dainik Gomantak

बटरमध्ये खूप जास्त फॅट्स असतात. रात्रीच्या जेवणानंतर आपण झोपतो. परिणामी फॅट बर्न न होता शरीरात तसेच साचून राहतात.

Cake
Cake Dainik Gomantak

पेस्ट्री आणि केक या पदार्थांमध्ये खूप जास्त बटर किंवा तेल आणि साखरेचा वापर करण्यात आलेला असतो. हे रात्री खाणे टाळावे.

Bread
BreadDainik Gomantak

वजन कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी रात्रीच्या जेवणात ब्रेड खाणे टाळावे. ब्रेड पचण्यासाठी खूप वेळ लागतो.

Pizza
PizzaDainik Gomantak

पिझ्झा खाल्ल्याने वजन वाढते. पिझ्झा पचायला देखील जड असतो.

Banana and milk
Banana and milk Dainik Gomantak

रात्रीच्या जेवणात शिकरण खाऊ नये. रात्रीच्या जेवणात किंवा जेवणानंतर केळी खाणे आरोग्यासाठी चांगले नाही.

Coffee
Coffee Dainik Gomantak

जेवणानंतर चहा, कॉफी घेतल्यास पचनाचा वेग मंदावतो आणि मग खाल्लेल्या अन्नाचे व्यवस्थित पचन होत नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com