Astro Tips: Do not cut basil leaves after sunset
Dainik Gomantak
basil
Dainik Gomantak
सूर्यास्तानंतर तुळशीची पाने तोडने अशुभ मानले जाते.
Dainik Gomantak
संध्याकाळी अन्नदान करू नये. यामुळे घरात अन्नाची टंचाई निर्माण होऊ शकते.
Dainik Gomantak
ज्योतिषशास्त्रानुसार सूर्यास्तानंतर झोपणे अशुभ मानले जाते.
Dainik Gomantak
ज्योतिषशास्त्रानुसार सूर्यास्तानंतर घरात झाडू मारू नये. यामुळे घरात आर्थिक समस्या निर्माण होऊ शकतात.
Dainik Gomantak
ज्योतिषशास्त्रानुसार सूर्यास्तानंतर नख कापणे अशुभ मानले जाते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.