Most Peaceful Countries: जगातील टॉप 10 शांतताप्रिय देश तुम्हाला माहितीयेत का? भारत कुठेय? वाचा

Most Peaceful Countries: जगातील टॉप 10 शांत देश तुम्हाला माहितीयेत का? भारत कुठेय? वाचा
Most Peaceful CountriesDainik Gomantak
Published on
Most Peaceful Countries
Most Peaceful CountriesDainik Gomantak

जगातील शांतताप्रिय देश: जगात एकीकडे युक्रेन-रशिया तर दुसरीकडे इस्त्रायल हमास युद्धाने हाहाकार उडालेला असतानाच जगातील शांतताप्रिय देशांची यादी समोर आलीय.

Most Peaceful Countries
Most Peaceful CountriesDainik Gomantak

ग्लोबल पीस इंडेक्स 2024: ग्लोबल पीस इंडेक्स (GPI) हा वार्षिक अहवाल आहे जो जगातील विविध देशांमध्ये शांततेची स्थिती मोजतो.

Most Peaceful Countries
Most Peaceful CountriesDainik Gomantak

जगातील टॉप 10 देश: ग्लोबल पीस इंडेक्स 2024 नुसार, जगातील टॉप 10 सर्वात शांत देशांची यादी जाहीर करण्यात आली आहे.

Iceland
IcelandDainik Gomantak

आइसलँड: जागतिक शांतता निर्देशांकात आइसलँड सलग अनेक वर्षे अव्वल स्थानावर आहे.

Dainik Gomantak

आयर्लंड: आयर्लंड हे स्थिर राजकीय वातावरण, कमी हिंसाचार आणि कमी गुन्हेगारी दर यासाठी प्रसिद्ध आहे. आयर्लंड यादीत दुसऱ्या स्थानी आहे.

Dainik Gomantak

ऑस्ट्रिया: ऑस्ट्रिया यादीत तिसऱ्या स्थानी आहे. येथील लोक कायद्याचा आदर करतात आणि समाजात सुरक्षित वातावरण आहे.

Dainik Gomantak

न्यूझीलंड: न्यूझीलंड या यादीत चौथ्या स्थानी आहे. इथलं नैसर्गिक सौंदर्य प्रत्येकाला भुरळ पाडतं.

Dainik Gomantak

सिंगापूर: सिंगापूर जगातील सर्वात शांत देशांपैकी एक बनला आहे. या यादीत हा देश पाचव्या क्रमांकावर आहे.

Dainik Gomantak

स्वित्झर्लंड: स्वित्झर्लंड या यादीत सहाव्या क्रमांकावर आहे. हा देश शांततेसाठीही प्रसिद्ध आहे.

Dainik Gomantak

पोर्तुगाल: पोर्तुगालने अलिकडच्या काही वर्षांत शांतता आणि स्थिरतेच्या बाबतीत लक्षणीय सुधारणा केलीय. तो सातव्या स्थानी आहे.

Dainik Gomantak

डेन्मार्क: डेन्मार्क या यादीत आठव्या स्थानी आहे. येथील लोक सुरक्षित आणि समाधानी जीवन जगतात.

Dainik Gomantak

स्लोव्हेनिया: स्लोव्हेनिया हा जागतिक शांतता निर्देशांकात नवव्या स्थानी आहे.

Dainik Gomantak

मलेशिया: मलेशिया या यादीत दहाव्या स्थानी आहे.

Dainik Gomantak

भारत: भारत या यादीत 116 व्या स्थानावर आहे. भारताला अजूनही अंतर्गत संघर्ष, सामाजिक अस्थिरता आणि सीमा विवाद यांसारख्या आव्हानांचा सामना करावा लागतोय.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com