Google Maps Tricks: ड्रायव्हिंग करताना 'या' 5 गुगल मॅप्स ट्रिक्स वापरा आणि स्मार्ट प्रवास करा

Google Maps tricks for driving: गूगल मॅप हा एक लोकप्रिय नेव्हिगेशन आणि मॅपिंग प्लॅटफॉर्म आहे.
Google Maps Tricks
Google Maps TricksDainik Gomantak
Published on
Google Maps Tricks
Google Maps TricksDainik Gomantak

गूगल मॅप

गूगल मॅप (Google Maps) हा एक लोकप्रिय नेव्हिगेशन आणि मॅपिंग प्लॅटफॉर्म आहे. जो वापरकर्त्यांना वास्तविक वेळेत दिशानिर्देश, वाहतूक स्थिती, व्यवसाय ठिकाणे आणि प्रवास नियोजन करण्यास मदत करतो.

Google Maps Tricks
Google Maps TricksDainik Gomantak

लाईव्ह ट्रॅफिक अपडेट्स

तुम्हाला कोणत्याही ठिकाणी जाताना रस्त्यावरील वाहतूक स्थिती (ट्रॅफिक) लाईव्ह पाहता येते. लाल, केशरी आणि हिरव्या रंगांच्या सहाय्याने ट्रॅफिक किती असेल हे सहज समजते. यामुळे तुम्ही वेळेआधीच कमी ट्रॅफिक असलेल्या मार्गाचा विचार करू शकता.

Google Maps Tricks
Google Maps TricksDainik Gomantak

ऑफलाइन मॅप्स

इंटरनेट नसतानाही तुम्ही ऑफलाइन मॅप्स डाउनलोड करून त्याचा वापर करू शकता. हे वैशिष्ट्य खूप उपयुक्त आहे, विशेषतः नेटवर्क नसलेल्या ठिकाणी प्रवास करताना.

Google Maps Tricks
Google Maps TricksDainik Gomantak

Dainik Gomantakलाइव्ह व्ह्यू (Live View) नेव्हिगेशन

ही एआऱ (Augmented Reality) आधारित सुविधा आहे, ज्यामध्ये फोन कॅमेऱ्याच्या मदतीने तुम्हाला दिशादर्शक मार्ग दिसतो. पादचाऱ्यांसाठी अतिशय फायदेशीर ठरणारी ही सुविधा शहरांमध्ये खूप मदत करू शकते.

Google Maps Tricks
Google Maps TricksDainik Gomantak

मल्टी-स्टॉप रूट प्लॅनिंग

तुम्हाला एका प्रवासात एकाहून अधिक ठिकाणं कव्हर करायची असतील, तर तुम्ही मल्टी-स्टॉप सुविधा वापरू शकता. यामुळे प्रवास अधिक नियोजनबद्ध आणि सोयीस्कर होतो.

Google Maps Tricks
Google Maps TricksDainik Gomantak

EV चार्जिंग स्टेशन

इलेक्ट्रिक वाहन वापरणाऱ्यांसाठी, जवळच्या EV चार्जिंग स्टेशनचे लोकेशन सहज मिळते. टोल रस्त्यावर जाण्याआधीच, तुम्ही त्या रस्त्यावरील टोल फी किती लागेल हे देखील पाहू शकता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com