Rashi Bhavishya 06 July 2025: नवे काम सुरू कराल, प्रेमसंबंध मजबूत होतील; खर्च मात्र जपून करा

राशीभविष्य ६ जुलै २०२५
Daily Horoscope 06 July 2025
Daily Horoscope 06 July 2025Dainik Gomantak
Published on
Updated on

मेष: नवे काम सुरू कराल, यशाची शक्यता आहे.
वृषभ: आर्थिक लाभ होईल, कौटुंबिक सौख्यात वाढ होईल.
मिथुन: मित्रांकडून मदत मिळेल, मन प्रसन्न राहील.
कर्क: आरोग्यावर लक्ष ठेवा, ताण टाळा.

सिंह: सामाजिक क्षेत्रात मान वाढेल, महत्त्वाची कामं पूर्ण होतील.
कन्या: नवे करार फायदेशीर ठरतील, कामात प्रगती होईल.
तूळ: प्रेमसंबंध मजबूत होतील, आनंद वाढेल.
वृश्चिक: खर्च वाढू शकतो, विचारपूर्वक खर्च करा.

धनू: प्रवास लाभदायक ठरेल, नवीन अनुभव येतील.
मकर: आत्मविश्वास वाढेल, निर्णय यशस्वी ठरतील.
कुंभ: नवे प्रकल्प सुरू करण्यास अनुकूल दिवस.
मीन: धार्मिक कार्यात मन रमेल, घरगुती वातावरण सुखद राहील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com