Rashi Bhavishya 30 June 2025: व्यवसायात प्रगती, प्रेमसंबंधात गोडवा; मात्र 'या राशींनी' खर्चावर नियंत्रण ठेवा

राशीभविष्य ३० जून २०२५
Daily Horoscope  30 June 2025
Daily Horoscope 30 June 2025Dainik Gomantak
Published on
Updated on

मेष: महत्त्वाचे निर्णय घ्याल, कामात यश मिळेल.
वृषभ: आर्थिक लाभ होईल, कौटुंबिक सुख वाढेल.
मिथुन: मित्रांच्या मदतीने कामं सोपी होतील.
कर्क: आरोग्याची काळजी घ्या, ताण टाळा.

सिंह: सामाजिक क्षेत्रात सन्मान मिळेल, दिवस उत्साही जाईल.
कन्या: व्यवसायात प्रगती होईल, नवीन योजना यशस्वी ठरतील.
तूळ: प्रेमसंबंधात गोडवा वाढेल, संवादाने नातं घट्ट होईल.
वृश्चिक: धनलाभाची शक्यता, खर्चावर नियंत्रण ठेवा.

धनू: प्रवासाचे योग आहेत, नवीन अनुभव मिळतील.
मकर: मानसिक स्थैर्य लाभेल, निर्णयात यश मिळेल.
कुंभ: नवीन संधी मिळतील, आत्मविश्वास वाढेल.
मीन: धार्मिक कार्यात मन रमेल, घरातील वातावरण समाधानकारक राहील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com