Rashi Bhavishya 24 November 2024: केलेल्या कष्टांचे फळ मिळण्याचा दिवस,कामाच्या ठिकाणी स्थिती उत्तम असेल; जाणून घ्या आजचे भविष्य
आजचे राशीफळ
मेष - केलेल्या कष्टांचे फळ मिळण्याचा दिवस.
वृषभ - वेळ व्यर्थ जाणार नाही याकडे लक्ष द्या.
मिथून - तुमच्या ध्येयाकडे लक्ष द्या.
कर्क - थकवा जाणवेल पण यामुळे काम थांबवू नका.
सिंह - गरजू लोकांची मदत करा, यामधून फायदा होईल.
कन्या - तुमच्या नशिबात लवकरच भरभराट होणार आहे.
तूळ - घर किंवा जमिनीसंदर्भात कामं पूर्ण होणार आहेत.
वृश्चिक - काहीसा त्रास होतो म्हणून हातात आलेली संधी सोडू नका.
धनु - घरच्यांशी, भावंडांशी संपर्क होईल.
मकर - घरच्या तसेच कामाच्या ठिकाणी स्थिती उत्तम असेल.
कुंभ - आज तुम्हाला मोठा धनलाभ होण्याची शक्यता आहे.
मीन - तुमच्या शत्रूंपासून सावध राहा.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

