Rashi Bhavishya 1 February 2025: बजेटचा दिवस 'या' राशींच्या लोकांसाठी असणार खास, जाणून घ्या काय सांगतयं भविष्य?

Daily Horoscope 1 February 2025: जाणून घ्या मेष ते मीन सर्व राशींचे भविष्य
Rashi Bhavishya 1 February 2025: बजेटचा दिवस 'या' राशींच्या लोकांसाठी असणार खास,जाणून घ्या काय सांगतयं भविष्य?
Rashi Bhavishya 1 February 2025Dainik Gomantak
Published on: 
Updated on: 

आजचे राशीभविष्य

मेष: आज तुमच्या कार्यशैलीत सुधारणा होईल. मनातील इच्छा पूर्ण होण्याचा आजचा दिवस आहे.

वृषभ: आर्थिकदृष्ट्या आजचा दिवस चांगला असेल.आजच्या दिवशी व्यावसायिक आपला बिझनेस वाढवण्याचा प्रयत्न करतील.

मिथुन: तुम्ही नोकरदार असाल कामाची गती सुधारेल.आज तुम्ही धार्मिक कार्यात बिझी राहाल.

कर्क: शिक्षण आणि इतर क्षेत्रात उत्कृष्ट कार्य कराल. मुलांकडून गूड न्यूज मिळेल.

सिंह: विवाह संबंधित अडचणी येऊ शकतात. सर्वांसोबत विश्वास राखा.

कन्या: आजचा दिवस व्यक्तिगत यश वाढवेल.आत्मविश्वास बाळगा.

तुळ: आजच्या दिवशी गावात तुमचा रुबाब वाढेल मात्र गावातील राजकारणापासून दूर राहा.

वृश्चिक: सामाजिक कार्यांमध्ये वाढ होईल. संवेदनशील लोकांसोबत चांगले संबंध राहतील.

धनु: जबाबदाऱ्या कार्यक्षमतेने पार पडाल.बजेटचा दिवस नोकरदारांसाठी लाभाचा आहे.

मकर: आज आर्थिक बाबतीत उत्तम संधी मिळेल.संभाषणांमध्ये माधुर्य राहील.

कुंभ: आजच्या दिवशी कामाच्या ठिकाणी चांगला वेळ घालवाल. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस चांगला आहे.

मीन: आजचा दिवस इतका चांगला नाही. दाम्पत्य जीवनात आज मतभेद होण्याची शक्यता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Daily Horoscope 25 September 2026
Daily Horoscope 24 September 2026:
Horoscope 23 Saptember 2026
Parivartini Ekadashi 2026 Rashibhavishya
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com