Daily Horoscope 09 December 2024: मेष ते मीन सर्व राशींचे भविष्य मराठीमध्ये
Daily Horoscope 09 December 2024Dainik Gomantak

Rashi Bhavishya 09 December 2024: शिक्षणाच्या बाबतीतील मोठे निर्णय यशस्वी होणार आहेत; कसा असेल आजचा दिवस?

Daily Horoscope 09 December 2024: मेष ते मीन सर्व राशींचे भविष्य मराठीमध्ये
Published on

आजचे राशीभविष्य

मेष: आजच्या दिवशी जुन्या मित्रांशी भेटीगाठी होतील.

वृषभ: शिक्षणाच्या बाबतीतील मोठे निर्णय यशस्वी होणार आहेत.

मिथुन: धनाची कमतरता जाणवणार नाही, पण जास्ती खर्च करू नका.

कर्क: कुठीही वेळ वाया जाणार नाही याची काळजी घ्या.

सिंह: तुमच्या घरच्यांची काळजी घेणं तुमच्यासाठी सर्वात महत्वाचं असेल.

कन्या: आज प्रवास करणार आहात, तो प्रवास नीट होईल याची काळजी घ्या.

तूळ: अभ्यासात प्रगती कराल.

वृश्चिक: जोडीदाराशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करा.

धनु: पोटाचे विकार त्रास देऊ शकतात.

मकर: मानसिक आरोग्य तुमच्या जमेची बाजू आहे, ती ढळणार नाही याची काळजी घ्या.

कुंभ: मित्रांसोबत चांगला वेळ घालवाल.

मीन: इच्छा पूर्ण कराल, आनंद साजरा कराल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com