Rashi bhavishya 01 October
Rashi bhavishya 01 OctoberDainik Gomantak

Horoscope: बुधवारी 'या' 4 राशींच्या नशिबाचे चक्र बदलणार; मान-सन्मान आणि यश मिळणार, तुमची रास काय सांगते? वाचा

1 October Horoscope 2025: जाणून घ्या तुमच्या राशीचे भविष्य बुधवार, १ ऑक्टोबर २०२५
Published on

मेष: आजचा दिवस लाभदायक ठरेल, महत्वाची कामे वेगाने पूर्ण होतील.
वृषभ: कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील, घरगुती निर्णय फायदेशीर ठरतील.
मिथुन: नवीन ओळखी होतील, करिअरमध्ये प्रगतीची संधी मिळेल.
कर्क: आरोग्याची काळजी घ्या, थकवा जाणवू शकतो.

सिंह: मान-सन्मान वाढेल, अधिकारात वृद्धी होईल.
कन्या: आर्थिक बाबतीत सुधारणा होईल, गुंतवणुकीसाठी योग्य दिवस.
तूळ: नोकरीत यश मिळेल, वरिष्ठांकडून कौतुक होईल.
वृश्चिक: नातेसंबंधात सौहार्द टिकेल, वाद टाळण्याचा प्रयत्न करा.

धनु: परदेशातून शुभवार्ता मिळण्याची शक्यता.
मकर: जबाबदाऱ्या वाढतील, पण त्यातून आत्मसंतोष मिळेल.
कुंभ: सर्जनशील कामात यश मिळेल, मित्रांकडून सहकार्य लाभेल.
मीन: खर्च वाढतील, पण समाधानही मिळेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com