मुख्यमंत्र्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी युवा शक्तीने साथ द्यावी: आमदार सोपटे

देशात गोवा (Goa) विकासाच्या बाबतीत आणि सर्व क्षेत्रात नंबर वन बनवायचे स्वप्न आहे.
MLA Dayanand Sopte
MLA Dayanand SopteDainik Gomantak
Published on
Updated on

मोरजी: देशातील युवा शक्ती आपला देश प्रगतीपथावर नेत आहे. मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत (Chief Minister Dr. Pramod Sawant) यांचे स्वप्न आहे कि, देशात गोवा (Goa) विकासाच्या बाबतीत आणि सर्व क्षेत्रात नंबर वन बनवायचे स्वप्न आहे. ते स्वप्न साकार करण्यासाठी युवा शक्तींनी पाठींबा द्यावा. असे आवाहन आमदार दयानंद सोपटे (MLA Dayanand Sopte) यांनी भाजपा युवा मोर्चा तर्फे तिरंगा सायकल यात्रा शुभारंभ केल्यानंतर बोलत होते.

MLA Dayanand Sopte
Goa: राज्यकर्त्यांचे आदिवासींकडे दुर्लक्षच

पार्से खाजनगुंडो ते भगवती मंदिर पर्यंत तिरंगा यात्रेचे युवकांनी आयोजन केले होते. यावेळी सरपंच प्रगती सोपटे, पंच ममता सातर्डेकर युवा मोर्चाचे अतिश शेटगावकर, माजी सरपंच रामा नाईक व युवक मोठ्या संखेने उपस्थित होते.तीन रंगाचे फुगे आकाशात सोडून सायकल यात्रेचा शुभारंभ केला. सुरुवातीला आमदार दयानंद सोपटे यांनी स्वातंत्र दिनाच्या नागरिकाना शुभेच्छा दिल्या

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Karapur One Goa Project Protest
Goa First Alliance 2027
Viresh Borkar RG Goa
Morjai Temple Property Misappropriation
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com