दूधसागर नदीत बुडून तरुणाचा मृत्यू, एक गंभीर

या घटनेमुळे परिसरात खळबळ
Young man drowned in Dudhsagar river, one seriously injured
Young man drowned in Dudhsagar river, one seriously injuredDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

दाभाळ येथे दूधसागर नदीत ठिकाणी फिरायला गेलेल्या बातोडा येथील युवकाचा बुडून मृत्यू झाला आहे. त्याच्या साथीदाराला वाचवण्यात यश आले आहे. मात्र त्याला गंभीर स्थितीत पाण्यातून बाहेर काढून गोमेकॉत दाखल केले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिस दूधसागर (Dudhsagar) य़ेथील घटनास्थळी दाखल झाले, नदीत बुडालेल्या तरूणाचा पोलिस (police) शोध घेत आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पुढील तपास पोलिस करत आहेत.

Young man drowned in Dudhsagar river, one seriously injured
नऊ वर्षे काम करून काय फायदा? ; बांबोळीतील कंत्राटी कामगारांची विचारणा

दरम्यान, बांबोळी येथील नव्या महामार्गावर गुरुवारी रात्री दोन कारमध्ये भीषण अपघात (Accident) झाला. अपघातात इनोव्हा कार आणि स्विफ्ट डिझायर कारमध्ये जोरदार धडक होऊन कारमधील प्रवासी जखमी झाले आहेत. दोन्ही कारच्या चालकांना अपघातामुळे इजा झाल्याने रुग्णालयात (Hospital) दाखल करण्यात आलं आहे. लाल रंगाच्या स्विफ्ट कारच्या चालकाचं गाडीवरुन नियंत्रण सुटल्याने अपघात झाल्याची शक्यता आहे. स्विफ्ट कार डिव्हायडरला धडकून समोरुन येणाऱ्या इनोव्हाला जाऊन आदळली. यामुळे काहीकाळ वाहतुकीचा खोळंबा झाला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa High Court SIR hearing
Cooperative societies financial transparency
Goa River Pollution
Shivaji Maharaj Statue Headland Sada
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com