World Photography Day: पुरानी यादें! जुन्या आठवणी ताज्या करणारे गोव्यातील काही रेअर फोटो

जुन्या काळातील गोव्यातील काही रेअर फोटो
1899 View from the top of the steps of Immaculate Conception Church, Panjim
1899 View from the top of the steps of Immaculate Conception Church, PanjimGoa History Twitter Handle

World Photography Day: दरवर्षी 19 ऑगस्ट रोजी जागतिक फोटोग्राफी दिन साजरा केला जातो. लोकांना फोटोग्राफीची भूमिका समजावी आणि त्याचा उद्देश समजावा यासाठी हा दिन साजरा केला जातो. फोटोग्राफी कला आणि तांत्रिक ज्ञान यांचा संगम आहे. फोटोग्राफीद्वारे आपण जग रंजकपणे कॅमेरॅत कॅप्चर करू शकतो.

जागतिक फोटोग्राफी दिनानिमित्त जुन्या काळात काढलेले गोव्यातील काही दुर्मिळ फोटो आपण पाहणार आहोत.

1920s Curdi village. Before being abandoned for Salaulim dam
1920s Curdi village. Before being abandoned for Salaulim damGoa History Twitter Handle

दक्षिण गोव्यातील एक प्रमुख धरण असलेल्या साळवली धरण बांधण्यापूर्वी धरण क्षेत्रात येणाऱ्या कुर्डी गावाचे स्थलांतर करण्यात आले. कुर्डी गावाचे स्थलांतर होण्यापूर्वी 1920 मध्ये काढलेला या गावाचा फोटो.

Miramar in 1970s.
Miramar in 1970s.Goa History Twitter Handle

पणजीतील मिरामार बीच पर्यटकांमध्ये प्रसिद्ध आहे. आता टकाटक दिसणारा मिरामार बीच 1970 च्या दरम्यान, असा दिसत होता.

1938 Borim bridge over the Zuari river
1938 Borim bridge over the Zuari riverGoa History Twitter Handle

झुआरी नदीवरील बोरी पूल 1938 मध्ये घेतलेले छायाचित्र

1899 View from the top of the steps of Immaculate Conception Church, Panjim
शिक्षणासाठी अमेरिकेत गेलेल्या 21 भारतीय विद्यार्थ्यांना पाठवले परत; मोबाईल, व्हॉट्सअप चॅटही तपासले
1950s: Panjim bus stand
1950s: Panjim bus standGoa History Twitter Handle

सतत बसची वर्दळ असणाऱ्या पणजी बसस्थानकाचा 1950 मध्ये काढलेला एक दुर्मिळ फोटो.

1913: Mormugao Port
1913: Mormugao Port Goa History Twitter Handle

मुरगाव पोर्टचा 1913 मध्ये घेतलेला फोटो, इंडिया पोर्तुगिजा या पुस्तकात हा फोटो आहे.

1950s: A view of a street in the city of Margao
1950s: A view of a street in the city of MargaoGoa History Twitter Handle

मडगाव शहराचा 1950 मध्ये घेतलेला एक फोटो.

1960: A petrol station in Vasco da Gama city
1960: A petrol station in Vasco da Gama cityGoa History Twitter Handle

वास्को शहर आता स्टेशन परिसर, पोर्ट, मार्केट अशा विळख्यात असले तरी 1960 मध्ये घेतलेला वास्को शहरातील पंपाचा एक फोटो.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com