'गोमन्तक'च्या सर्वेक्षणाचे कुठ्ठाळीत महिलांकडून स्वागत

मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशी कुठ्ठाळी मतदारसंघातील साकवाळ येथे ह्या जनमन उत्सव (Janman Utsav) सर्वेक्षणाअंतर्गत महिलांची मते जाणुन घेण्यात आली.
Janman Utsav सर्वेक्षणला सर्व भागातील महिलांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद
Janman Utsav सर्वेक्षणला सर्व भागातील महिलांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद Dainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: गोव्यातील (Goa) ३ लाख महिलांपर्यंत जाऊन त्यांच्या मनातील गोव्याबद्दलची मते जाणून घेण्याच्या उद्देशाने दै.गोमन्तकने (Dainik Gomantak) घेतलेल्या जनमन उत्सव (Janman Utsav) सर्वेक्षणला सर्व भागातील महिलांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

Janman Utsav सर्वेक्षणला सर्व भागातील महिलांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद
महिलांच्या स्वप्नातील गोवा साकार करण्याचा प्रयत्न करणार

मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशी कुठ्ठाळी मतदारसंघातील साकवाळ येथे ह्या सर्वेक्षणाअंतर्गत महिलांची मते जाणुन घेण्यात आली. त्यावेळी या सर्वेक्षणाचे येथील महिलांकडून स्वागत करण्यात आले. येथील महिलांची मते नोंदवून घेऊन त्यांना भविष्यात गोवा मारुती मंदिर परिसर आणि कसा असायला पाहिजे याचा अंदाज घेण्यात आला. कुडतरी मतदारसंघात वागुळे व पाचभाट या भागातील महिलांनी या सर्वेक्षणात भाग घेऊन आपली बहुमूल्य मते नोंदविली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com