Wild Boar Attack: दक्षिण गोव्यात रानटी डुक्कराचा कारवर हल्ला; तीनजण थोडक्यात बचावले

Wild Boar Attack Car South Goa: डुक्कराच्या हल्ल्यात कारचे नुकसान झाले असून, प्रवासी सुरक्षित आहेत.
Wild Boar Attack: दक्षिण गोव्यात रानटी डुक्कराचा कारवर हल्ला; तीन प्रवासी थोडक्यात बचावले
Wild Boar Attack Car In South GoaDainik Gomantak
Published on
Updated on

Wild Boar Attack Car South Goa

काणकोण: रानटी डुक्काराने कारवर हल्ला केल्याची घटना दक्षिण गोव्यात घडली आहे. आमोणे - काणकोण येथे ही घटना घडली. यात तीनजण थोडक्यात बचावले आहेत.

Wild Boar Attack Car
Wild Boar Attack CarDainik Gomantak

शुक्रवारी (२३ ऑगस्ट) दुपारी ही घटना उघडकीस आली. डुक्काराच्या हल्ल्यात कारचे नुकसान झाले आहे. कारच्या मागील दरवाजा दबला असून, खिडकीची काच तुटली आहे.

Wild Boar Attack: दक्षिण गोव्यात रानटी डुक्कराचा कारवर हल्ला; तीन प्रवासी थोडक्यात बचावले
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शनिवारी गोवा दौऱ्यावर, नड्डांची गैरहजेरी काढणार भरुन
Wild Boar Attack Car
Wild Boar Attack CarDainik Gomantak

हल्ला केल्यानंतर डुक्कर घटनास्थळावरुन निघून गेले मात्र कारचे नुकसान झाले आहे. कारच्या खिडकीची काच तुटल्याने कारचा सर्व कारमध्ये झाल्या. सुदैवाने कारमधील सर्व प्रवासी सुरक्षित आहेत.

दरम्यान. या घटनेनंतर रस्त्यावर एकच खळबळ निर्माण झाली. मार्गावरील इतर प्रवाशांनी कारभोवती गलका घातला होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com