हम आपके साथ हैं, आपके बीच हैं! राहुल गांधींनी दाखवलं गोमंतकीयांना वेगळं रूप

वास्कोत प्रचार करत असताना राहुल गांधीचं गोमंतकीयांना वेगळी रूप पाहायला मिळाले
Rahul Gandhi in goa
Rahul Gandhi in goaDainik gomantak
Published on: 
Updated on: 

गोव्यात विधानसभा निवडणुकीच (Assembly Election) वार चांगलाच जोमाने वाहत आहे. याच पाश्वभूमीवर गोव्यात प्रचाराची रणधुमाळी पाहायला मिळत आहे. राज्यात सत्तेत असणाऱ्या भाजपला (BJP) पराभूत करण्यासाठी विरोधक चांगलचे तयारीला लागले आहेत. राजकीय नेते प्रचारसभांच्या माध्यमातून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडत आहेत.

Rahul Gandhi in goa
दिवसभरात 595 नव्या कोरोनाबाधितांची नोंद; 10 जणांचा मृत्यू

दरम्यान, याच पार्श्वभूमीवर कॉंग्रेस (Congress) नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) आज गोव्यात (goa) दाखल झाले आहेत. यावेळी त्यांनी उमेदवारांच्या भेटी-गाठी घेतल्या तसेच त्यांनी गोव्यात घरोघरी जाऊन प्रचार देखील केला. यावेळी वास्कोत (Vasco) प्रचार करत असताना त्यांच गोमंतकीयांना वेगळी रूप पाहायला मिळाले. प्रचारादरम्यान (campaign) ते एका घरात गेले, तेथे त्यांनी देवघरात जाऊन देवाच दर्शन घेतल, यानंतर त्यांनी त्यांच्याशी संवाद साधला त्या घरातील त्यांनी लहान मुलांना जवळ घेत कुटुंबियांची आपुलकीने विचारपूस केली. यावेळी त्यांना इतर कार्यकर्त्यांनी गराडा घातला होता. याचा त्यांनी आपल्या सोशल मिडियावर व्हिडिओ देखील टाकला आहे. त्याला हम आपके साथ हैं, आपके बीच हैं! अस कॅप्शन दिल आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa High Court SIR hearing
Cooperative societies financial transparency
Goa River Pollution
Shivaji Maharaj Statue Headland Sada
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com