4 आणि 5 जानेवारीला पणजीसह काही भागात होणार पाणी कपात; स्थानिक प्रशासन

प्रशासनाने नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन केले आहे.
Water

Water

Dainik Gomantak 

Published on
Updated on

राजधानी पणजीसह ताळगाव, सांताक्रूझ, सेंट आंद्रे परिसरात 4 आणि 5 जानेवारी दोन दिवस पाणी कपात होणार आहे. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, पणजी, सांताक्रूझ आणि सेंट आंद्रे परिसरात नागरिकांना जानेवारी महिन्यात 2 दिवस पाणी (Water) कपातीचा सामना करवा लागणार आहे. पाण्याच्या पाईपच्या डागडुजीचे काम सुरू आहे. परिणामी सुरळीतरित्या पाणी पुरवठा होऊ शकणार नाही.

<div class="paragraphs"><p>Water</p></div>
मगो नेते प्रवीण आर्लेकर यांनी दिला राजीनामा

यामुळे प्रशासनाने नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन केले आहे. पाणी कपातीच्या काळात अनेक लोकांची गैरसोय होणार आहे. लोकाना अडचण होणार हे लक्षात घेत प्रशासनाने या गैरसोयीबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे.

<div class="paragraphs"><p>Water</p></div>
गोवा सरकारकडून तपासणी नाक्यावर आरटीपीसीआर केंद्राची सोय

मागील आठवड्यात देखील पणजीच्या (Panaji) काही भागात राहणाऱ्या लोकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागला होता. या भागात हॉटेल्स (Hotel) व हाऊसिंग सोसायटी आहेत. येथील लोकांची पाणी कपातीमुळे गैरसोय होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Student Safety In Mapusa
Goa Online Financial Fraud
BNS Chargesheets Filed
42 Percent Cooperative Societies Closed
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com