ग्रामपंचायत निवडणुकीला मतदारांना यापैकी कोणतेही एक ओळखपत्र आवश्यक

राज्यातील 186 पंचायतीसाठी 10 ऑगस्ट रोजी मतदान होईल आणि 12 ऑगस्ट रोजी मतमोजणी होणार आहे.
Goa Election
Goa ElectionDainik Gomantak
Published on
Updated on

गोवा: राज्यातील 186 पंचायतीसाठी 10 ऑगस्ट रोजी मतदान (Voting) होईल आणि 12 ऑगस्ट रोजी मतमोजणी (Vote Counting) होणार आहे. ग्राम पंचायत निवडणुकीला मतदारांना मतदान ओळखपत्र, आधार कार्ड, पॅन कार्ड,ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट, पासबुक किंवा फोटो असलेलं कोणतंही ओळखपत्र यापैकी कोणतेही एक ओळखपत्र लागेल.

(Voters need any one of these identity cards for Gram Panchayat elections in goa)

Goa Election
Goa Panchayat Election | प्रलोभने, दबावास बळी न पडता मतदान करा : मामू हागे

पंचायत निवडणूकीसाठी (Panchayat Election) अखेरच्या दिवशी सर्व तालुक्यातून 1,499 उमेदवारी अर्ज दाखल झाले. आजवर उत्तर आणि दक्षिण गोवा दोन्ही जिल्ह्यात मिळून एकूण 6,256 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत.

उत्तर आणि दक्षिण गोवा दोन्ही जिल्ह्यात मिळून 186 पंचायतीसाठी एकूण 6,256 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. 26 जुलै रोजी छाननी करण्यात आली आहे. 27 जुलै अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com