डिचोली : गोमंतक भंडारी समाजाच्या डिचोली तालुका अध्यक्षपदी मयेचे माजी सरपंच विश्वास चोडणकर तर युवा अध्यक्षपदी विजय पोळे यांची नियुक्ती करण्यात आली. अशोक नाईक यांच्या अध्यक्षतेखालील भंडारी समाजाच्या केंद्रीय समितीने डिचोली तालुक्यासाठी नवीन समिती नियुक्त केली असून, बुधवारी नियुक्तीपत्र जारी केले आहे.
नवनियुक्त डिचोली तालुका समिती पुढीलप्रमाणे- अध्यक्ष-विश्वास चोडणकर. युवाध्यक्ष-विजय पोळे. उपाध्यक्ष-सुशांत पेडणेकर, अमर तुयेकर, केदार शिरगावकर, नरेश जल्मी. सचिव-राजेश कळंगुटकर, खजिनदार-संदीप माईणकर, सहसचिव-समीर वा्यंगणकर, रत्नकांत माईणकर, तुळशीदास चोडणकर, मनोज घाडी.
सहखजिनदार-आनंद फोंडेकर, सुदन गोवेकर, अशोक गावकर, उदय पेटकर,सदस्य (मये मतदारसंघ)-दिलीप कुंडईकर, शेखर हळदणकर, श्याम वेंगुर्लेकर, सचिन गुरव, रमाकांत मातोणकर, देऊ घाटवळ, नरेश मांद्रेकर, नितीन कवठणकर, उमेश पडोळकर, केतन मयेकर, नारायण हळदणकर, रवी वायंगणकर, महेश घाडी, दीपेश कारबोटकर, पांडुरंग गावकर, काशिनाथ ठाणेकर, परेश गावकर आणि लाडकेश पाळणी.
साखळी मतदारसंघ-मनोहर वळवईकर, अनंत नाईक, महेश नाईक, संतोष नाईक, काशिनाथ म्हातो, गुरुप्रसाद मांद्रेकर, अमित घाडी, नरेश भामईकर, दयानंद बोर्येकर, संदेश गोवेकर, रवींद्र तिरोडकर, हरिश्चंद्र गुरव आणि प्रदीप फोंडेकर. डिचोली मतदारसंघ-निळू चोपडेकर, गौरव परब, रोहन शिरोडकर, भालचंद्र नार्वेकर, पांडुरंग कोरगावकर, श्याम हरमलकर, प्रदीप रेवोडकर आणि प्रीतम पणजीकर.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.