व्हिक्टर आल्बुकर्क यांचे निधन

रशिया फेडरेशनचे गोव्यातील मानद सल्लागार म्हणून त्यांची नियुक्ती झाली होती
Victor Albuquerque passed away
Victor Albuquerque passed awayDainik Gomantak
Published on
Updated on

अल्कॉन-व्हिक्टर समुहाचे चेअरमन तथा व्यवस्थापकीय संचालक व्हिक्टर आल्बूकर्क यांचे वयाच्या 80 व्या वर्षी अल्प आजाराने निधन झाले आहे. रशिया फेडरेशनचे गोव्यातील मानद सल्लागार म्हणून त्यांची नियुक्ती झाली होती. व्हिक्टर पणजी (Panaji) येथे राहत होते. त्याच्या पश्चात त्यांच्या पत्नी सिल्विया, दोन मुले आणि सुना असा त्यांचा परिवार आहे.

Victor Albuquerque passed away
FD करताय मग फक्त व्याजाला बळी पडू नका, 'हे' देखील 5 फायदे लक्षात घ्या

वैद्यकीय क्षेत्रात त्यांनी भरीव योगदान दिले आहे तसेच त्यांनी हॉटेल उद्योगात पाऊल टाकले यात त्यांनी यश मिळवले. ते 2007 मध्ये काँग्रेसचे (Congress) सदस्य देखील होते. दरम्यान, त्यांची प्रकृती बिघडली होती. त्यातही त्यांना काही दिवसांपूर्वी कोविडचा (covid) संसर्गही झाला होता. त्यांच्याच व्हिक्टर अपोलो इस्पितळात उपचार सुरू होते. रविवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Shashank Narvekar Mental Healt
Colvale Jail Holiday Home
Drug Network From Jail
 Supreme Court Stray Dog Directions
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com