Verna : असली म्हणून बनावट सोने विक्री, अनेकांना घातल्या टोप्या; महाराष्ट्रातील दोघांना अटक

वेर्णा पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
Verna Police
Verna PoliceDainik Gomantak
Published on
Updated on

असली म्हणून बनावट सोने विक्री करून अनेकांची फसवणूक केल्याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. वेर्णा पोलिसांनी ही कारवाई केली आहे. दोघेही आरोपी मुळचे महाराष्ट्रातील असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

(Verna police arrested two persons from Maharashtra for duping people by selling fake Gold)

मिळालेल्या माहितीनुसार, वेर्णा पोलिसांनी याप्रकरणी रवी सोळंकी आणि ईश्वर गुजराथी असे या दोन अटक आरोपींची नावे आहेत.

दोघांनी बनावट सोने विक्री करून पाच लाख रूपयांची फसवणूक केल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणात एका महिलेचा देखील समावेश असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी महिलेला याप्रकरणी नोटीस बजावली आहे. वेर्णा पोलिस अधिक तपास करीत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Saligao Police Raid
Fake ED Officer Arrested
Online betting mastermind Babu Khemani arrested
Minor Girl Sexual Assault Case Verna
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com