Goa Death Case: कपडे धूत असताना ती अत्यवस्थ झाली, रुग्णवाहिकाही आली पण तोवर.... ; नुवेतील घटना

अनैसर्गिक मृत्‍यू म्‍हणून मायणा-कुडतरी पोलिसांनी हे प्रकरण नोंदवून घेतले आहे.
Goa Death Case
Goa Death CaseDainik Gomantak
Published on
Updated on

किरभाट-नुवे येथील मार्था वाझ या महिलेचा मृत्‍यू झाला. घराबाहेर कपडे धूत असताना ती अत्‍यवस्‍थ झाल्‍याने 108 मदतसेवेच्‍या ॲम्‍बुलन्‍समधून दक्षिण गाेवा जिल्‍हा इस्‍पितळात नेले असता, तेथील डॉक्‍टरांनी तिला मृत घोषित केले.

Goa Death Case
Illegal slums : ऐन पावसाळ्यात झोपड्या जळाल्या; मजुरांची अवस्था ‘ना घर का,ना घाटका’; कळंगुटचे सरपंच म्हणतात...

अनैसर्गिक मृत्‍यू म्‍हणून मायणा-कुडतरी पोलिसांनी हे प्रकरण नोंदवून घेतले आहे. उपनिरीक्षक प्रशांत भगत पुढील तपास करीत आहेत.

शिरोड्यात स्कूल बस कलंडून विद्यार्थी जखमी

शिवशैल-शिरोडा येथील स्कूल ऑफ सिम्बॉयसिसची स्कूल बस सोमवार, १४ रोजी दुपारी विद्यार्थ्यांना पोहोचवण्यासाठी पाज भागात जात असताना पाज येथील रस्त्याशेजारी कलंडली. यातील चार विद्यार्थ्यांना किरकोळ दुखापती झाल्या. बस वाहकाला प्रथम शिरोडा उपआरोग्य केंद्रात व तेथून मडगावच्या इस्पितळात उपचारार्थ नेण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Accident Death Matane Dodamarg
Sai Krishna Custody Death Case
Calangute Resort Death Case
Drowning Death
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com