National Unity Day Run: गोव्यात रन फॉर युनिटीला उदंड प्रतिसाद

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिन साजरा केला जातो.
National Unity Run
National Unity RunDainik Gomantak
Published on: 
Updated on: 
National Unity Run
National Unity RunDainik Gomantak

गोव्यात सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त रन फॉर युनिटी आयोजित करण्यात आले होते. महापौर रोहित मन्सोरेत यांनी रन फॉर युनिटी हिरवा झेडा दाखवला.

National Unity Run
National Unity RunDainik Gomantak

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिन साजरा केला जातो.

National Unity Run
Sajid Khan: साजिद खानच्या अडचणीत वाढ; अभिनेत्री शर्लिन चोप्राकडून लैंगिक छळाची तक्रार
National Unity Run
National Unity RunDainik Gomantak

गोवा क्रीडा आणि युवा संचालनालय आणि गोवा क्रीडा प्राधिकरण यांच्यातर्फे अॅथलेटिक स्टेडियम, बांबोली येथे रन फॉर युनिटी आयोजित केले होते.

National Unity Run
National Unity RunDainik Gomantak

यावेळी विजेत्यांना प्रमाणपत्र आणि परितोषिक वाटप करण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa High Court SIR hearing
Cooperative societies financial transparency
Goa River Pollution
Shivaji Maharaj Statue Headland Sada
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com