Tax Devolution To Goa
Tax Devolution To GoaDainik Gomantak

Tax Devolution To Goa: गोव्याला 450 कोटी; केंद्र सरकारचे राज्यांना कर हस्तांतरण

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे धन्यवाद मानले आहेत.
Published on

राज्यांच्या भांडवली आणि विकासात्मक (capital and developmental expenditure) खर्चाला गती देण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने राज्यांना कर हस्तांतरण करण्यात आले. यात गोव्याला 450 कोटी रूपयांचे (Tax Devolution To Goa) कर हस्तांतरण करण्यात आले आहे. राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (CM Pramod Sawant) यांनी याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचे धन्यवाद मानले आहेत.

Tax Devolution To Goa
Amit Patkar: अभिनंदन! मुख्यमंत्र्यांनी दाखविले धाडस

राज्य सरकारच्या वतीने नियमित मासिक कर 58,333 कोटी रुपयांप्रमाणे राज्य सरकारांना 1,16,665 कोटी रुपये देण्यात आले. कर हस्तांतरणाची दोन हप्त्यांची रक्कम केंद्र सरकारतर्फे देण्यात आली आहे. राज्यांच्या विकासात्मक खर्चाला गती देण्यासाठी केंद्र सरकाच्या वतीने हे कर हस्तांतरण करण्यात येते.

Tax Devolution To Goa
Goa News: अतिरिक्त तांदूळ साठ्याची चौकशी

कोणाली किती रक्कम (कोटी रुपये)

उत्तर प्रदेश - 20, 929, बिहार - 11,734, मध्‍य प्रदेश- 9,158, पश्चिम बंगाल - 8,777, महाराष्‍ट्र- 7,370, ओडिसा - 5,283 रूपये कर हस्तांतरण करण्यात आले आहे. तसेच, इतर राज्यांना त्यांचा वाटा देण्यात आला आहे. असे 1,16,665 कोटी रुपये देण्यात आले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com