Goa: बेती जेट्टी येथे आढळला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह

घटनास्थळी पर्वरी पोलीस झाले असून, हा मृतदेह एका दुचाकीस्वाराचा असावा असा संशय व्यक्त केला जात आहे.
Mandvi River
Mandvi RiverDainik Gomantak

पणजी: बेती जेट्टी येथे अज्ञात मृतदेह आढळला, घटनास्थळी पर्वरी पोलीस झाले असून, हा मृतदेह एका दुचाकीस्वाराचा असावा असा संशय व्यक्त केला जात आहे. काल मध्यरात्री मांडोवी पुलावर अपघात होऊन तो नदीत पडला असण्याची शक्याता वर्तवण्यात येत आहे.

(Unidentified body found at Betim Jetty)

(सविस्तर वृत्त थोड्याच वेळात...)

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com