क्रीडा आणि अध्यात्माच्या स्वरूपात गोव्यात दोन पद्मश्री पुरस्कार जाहीर

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे
Padma Shri awards announced in Goa
Padma Shri awards announced in GoaDainik gomantak
Published on
Updated on

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. यावेळी चार सेलिब्रिटींना पद्मविभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. 17 जणांना पद्मभूषण आणि 107 जणांना पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये, देशाने पहिले सीडीएस बिपिन रावत गमावले. हेलिकॉप्टर अपघातात त्यांचा मृत्यू झाला होता. आता त्यांच्या शौर्याला सलाम करण्यासाठी सरकारकडून त्यांना मरणोत्तर पद्मविभूषण प्रदान करण्यात येणार आहे.

Padma Shri awards announced in Goa
आणखी एका नेत्याचा भाजपला राजीनामा

तसेच ब्रह्मानंद शंखवाळकर यांना क्रीडा क्षेत्रातील योगदानासाठी तर सदगुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामी यांना अध्यात्मातील योगदानासाठी पद्मश्री (Padma Shri) पुरस्कार (Award) जाहीर झाला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Canacona Coarse Farming Affected by Rain
Vijay Sardesai Goa First Alliance
 Shappora River water Goa
Marna Siolim Burglary Attempt
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com