Crime News: फातोर्डा येथे लॅपटॉप चोरी प्रकरणी दोघांना अटक

कार मधील लॅपटॉप चोरी प्रकरणी सहभाग असल्या कारणाने दोघा गुन्हेगारांना पुन्हा कोलवा पोलिसांनी अटक केली आहे.
Goa Crime News
Goa Crime NewsDainik Gomantak
Published on
Updated on

फातोर्डा: कार मधील लॅपटॉप चोरी प्रकरणी सहभाग असल्या कारणाने दोघा गुन्हेगारांना पुन्हा कोलवा पोलिसांनी अटक केली आहे. वासिम सय्यद (३५ ) यासिन शेख ( ३७) अशी या संशयितांची नवे आहेत. या पूर्वी अन्य एका चोरी प्रकणात दोन्ही संशयितांना अटक करून जामिनावर मुक्त करण्यात आले होते.

(Two arrested in connection with laptop theft in Fatorda goa)

Goa Crime News
Goa Government Initiative: स्टार्टअपना मिळणार 3.28 कोटी रुपये; गोवा सरकारकडून प्रोत्साहन

वार्का येथील एका पार्क करण्यात आलेल्या कार मधून लॅपटॉपची चोरी केल्याप्रकरणी कोलवा पोलिसांनी त्यांना पुन्हा अटक केली आहे. एका आठवड्यात त्यांना दोन वेळा अटक करण्यात आली आहे.

गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी सरकारची मोठी घोषणा

गोवा सरकारने राज्यातील गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी कंबर कसली असून, गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी गोमंतकीयांना आता घरबसल्या तक्रार दाखल करता येणार आहे. अशी माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली आहे.

राज्यातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी गोवा सरकार पोलीस समर्पित एक मोबाइल अॅप्लिकेशन लॉन्च करणार आहे. त्याच्यावरुन घरबसल्या तक्रार दाखल करता येणार आहे. आमदार केदार नाईक आणि पोलीस महासंचालक जसपाल सिंग यांच्या उपस्थितीत आज पणजी येथील पोलीस चौकीच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी त्यांनी ही माहिती दिली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com