नयबाग येथे राष्ट्रीय महामार्गावर मालवाहू ट्रक कलंडला

ट्रक कलंडला
ट्रक कलंडला
Published on: 
Updated on: 

पेडणे
हा मालवाहू ट्रक राजस्थानला जात होता. मालपे काढल्यावर राष्ट्रीय महामार्गावर नयबागपर्यंत उतरणी आहे. या उतरणीवर ट्र्क सुसाट वेगाने डुंगे नयबाग येथे किंचित वळण असलेल्या ठिकाणी पोहचल्यावर चालकाचा ताबा गेल्याने ट्रकने दुभाजकाला धडक देऊन ट्रक कलंडून महामार्गाच्या दुसऱ्या बाजूने सुमारे चाळीस मीटरपर्यंत फरफटत जाऊन स्थिरावला. सुदैवाने यावेळी महामार्गावर एकही वाहन नसल्याने मोठी दुर्घटना टळली. तसेच ट्रकमधील चालक व वाहकही बचावले.

संपादन - यशवंत पाटील

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa SIR Guidelines
Cooperative societies financial transparency
Goa River Pollution
Shivaji Maharaj Statue Headland Sada
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com