Goa Train: सकलेशपूर ते बालुपेते मार्गावर भूस्खलन; कारवार-मडगावसह अनेक ट्रेन रद्द

Goa Railway: म्हैसूर विभागात रेल्वे स्थानकांमधील रेल्वे मार्गावर भूस्खलन झाल्यामुळे खालील अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या
Goa Railway: म्हैसूर विभागात रेल्वे स्थानकांमधील रेल्वे मार्गावर भूस्खलन झाल्यामुळे खालील अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या
Train Canava
Published on
Updated on

सकलेशपूर ते बालुपेते या म्हैसूर विभागात रेल्वे स्थानकांमधील रेल्वे मार्गावर भूस्खलन झाल्यामुळे खालील अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या असून त्यात कारवार- मडगाव प्रवासी रेल्वेचाही समावेश आहे.

रद्द झालेल्या गाड्या अशा ः ट्रेन १६५९५- केएसआर बंगळुरु ते कारवार एक्सप्रेस १८ व १९ आॅगस्ट; ट्रेन ०१५९५- कारवार ते मडगाव स्पेशल १८,१९,२० आॅगस्ट, ट्रेन ०१५९६ - मडगाव ते कारवार स्पेशल १८,१९ आॅगस्ट,ट्रेन १६५९५ - कारवार ते केएसआर बंगळुरु एक्सप्रेस १८,१९, ट्रेन १६५८५ - एम विश्‍वेश्‍वरय्या बंगळुरु ते मुरडेश्र्वर एक्सप्रेस १८,१९ आॅगस्ट,

Goa Railway: म्हैसूर विभागात रेल्वे स्थानकांमधील रेल्वे मार्गावर भूस्खलन झाल्यामुळे खालील अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या
South Goa Railway : दुपदरी रेल्वे मार्गाची आज गती चाचणी; नोटीस जारी

ट्रेन १६५८५- मुरडेश्र्वर ते एम विश्‍वेश्‍वरय्या बंगळुरु एक्सप्रेस १८,१९, ट्रेन क्रमांक १६५१५ यशवंतपूर ते कारवार एक्सप्रेस १९ आॅगस्ट, ट्रेन १६५१६- कारवार ते यशवंतपूर एक्सप्रेस २० आॅगस्ट रोजी सुटणारी गाडी रद्द करण्यात आली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com