Shiroda Road Issue: ‘कदंब’समोरच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी उपाययोजना करावी अशी मागणी
Shiroda Kadamba bus stand Dainik Gomantak

Shiroda News: शिरोड्यात खड्ड्यांत पाणी साचल्याने वाहतुकीला अडथळा

Shiroda Road Issue: ‘कदंब’समोरच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी उपाययोजना करावी अशी मागणी
Published on

वाळपे-शिरोडा येथील कदंब बसस्थानकासमोरच्या हमरस्त्यावरील खड्ड्यांत पावसाचे पाणी साचल्याने वाहतुकीला त्रासदायक ठरत आहे. शिरोडा गावातून जाणाऱ्या हमरस्त्याशेजारील गटारे सार्वजनिक बांधकाम खात्याने अद्याप उपसलेली नाहीत. त्यामुळे पावसाचे पाणी थेट रस्त्यावरून व रस्त्याशेजारून वाहते.

दोन्ही बाजूनी येणाऱ्या वाहनांमुळे रस्त्याशेजारचे पाणी दुतर्फा पादचाऱ्यांच्या अंगावर उडते. संबंधित खात्‍याने या पाण्याचा निचरा योग्य दिशेने करण्यासाठी उपाययोजना करावी, अशी मागणी वाहनचालक व रहिवाशांची आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com