Goa Tourism: कोरोना लसीचे दोन डोस घेतलेल्यांना राज्यात प्रवेश मिळणार

Goa: मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने प्रवेशास परवानगी दिली आहे.
Goa Tourism
Goa TourismDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: कोविड लसीकरणाचे दोन्ही डोस घेतलेल्या व हे डोस घेऊन चौदा दिवस उलटलेल्या पर्यटकांना गोव्यात प्रवेश करण्यास परवानगी असेल अशी तज्ञ समितीने दिलेल्या निर्णयानुसार गोवा मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने प्रवेशास परवानगी दिली आहे. मागच्या अनेक दिवसांपासून गोव्यातील पर्यटन व्यवसाय बंद असल्याने व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

मुंबई न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने आता राज्यात प्रवेश करण्याबद्दलच्या निर्णयाला परवानगी दिली आहे. त्यामूळे आता गोव्यात येणाऱ्या पर्यटकांसाठी ही बातमी सकारात्मक आहे. न्यायालयाने दिलेल्या या आदेशाला निर्णयाला परवानगी दिल्यामुळे गोव्यात पर्यटकांचा ओघ वाढणार असल्याचे दिसते आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Student Safety In Mapusa
Goa Online Financial Fraud
BNS Chargesheets Filed
42 Percent Cooperative Societies Closed
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com