Water Sports | Goa
Water Sports | Goa Dainik Gomantak

Water Sports: बेकायदेशीर व्यवहार रोखण्यासाठी ‘क्यू’ प्रणालीची सक्ती- पर्यटनमंत्री रोहन खंवटे

जलक्रीडा उपक्रमात चालणारे बेकायदेशीर व्यवहार थांबवण्याच्या उद्देशाने पर्यटन खात्याने कारवाईचे सत्र सुरू केले आहे.
Published on

Water Sports: जलक्रीडा उपक्रमात चालणारे बेकायदेशीर व्यवहार थांबवण्याच्या उद्देशाने पर्यटन खात्याने कारवाईचे सत्र सुरू केले आहे. मिरामार येथे मॅरियाटच्या मागे चालणारा जलक्रीडा उपक्रम बेकायदेशीर होता, कारण जलक्रीडांसाठी ही जागा अधिसूचित केली नव्हती.

आता जलक्रीडा उपक्रमासाठी ही जागा अधिसूचित केली आहे. यात काही व्यावसायिक गोवा इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडने (जीईएल) घातलेल्या काउंटरला विरोध करत आहे.

Water Sports | Goa
Goa News: ‘झेवियर्स’ आंदोलनात बाह्यशक्तींचा हात असल्याचा व्यवस्थापनाचा दावा

मात्र क्यू प्रणालीत येण्या पलीकडे त्यांच्याकडे दुसरा पर्याय नाही, असे पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी स्पष्ट केले. पणजी येथे ते पत्रकारांशी बोलत होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com