Goa Corona Report: आज राज्यात नव्या 631 कोरोनाबाधितांची नोंद

आज राज्यात नव्या 631 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. आजपर्यंत एकूण 2240 अक्टिव रुग्ण आहेत. तर समाधानाची बाब म्हणजे आज दिवसभरात कोरोना मृतांची संख्या 0 आहे.
Goa Corona Report

Goa Corona Report

Dainik Gomantak 

Published on
Updated on

Goa Corona Report: दिवसेंदिवस गोवा राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. आज पुन्हा 4 ओमिक्रॉनबाधितांची (Omicron) वाढ झाली आहे. सरकारतर्फे कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अमलबजावणी करण्यात येत असली, तरी नाईट कर्फ्यूबद्दल (Night Curfew) अजूनही सरकारने निर्णय घेतलेला नाही. परिणामी राज्यात येणाऱ्या पर्यटकांपैकी अनेकजण कोरोना पॉझिटिव्ह (Corona Positive) आढळत आहेत.

आज राज्यात नव्या 631 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. आजपर्यंत एकूण 2240 अक्टिव रुग्ण आहेत. तर समाधानाची बाब म्हणजे आज दिवसभरात कोरोना मृतांची संख्या 0 आहे. राज्याचे आरोग्यमंत्री विश्वजित राणे (Vishwajit Rane)आणि ट्विटद्वारे जनतेला कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन केले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com