Today's Program In Goa: गोव्यात आज असणार कार्यक्रमांची मेजवानी!

गोव्यातील आजच्या नियोजित कार्यक्रमांची माहिती
Today's Program In Goa
Today's Program In GoaDainik Gomantak

कोलवा : द स्पिरीट ऑफ गोवा, स्थळ : साग मैदान, विलयम्स बीच रिसॉर्ट, वेळ : सायं. 6 वा.

घोगळ : चिन्मय मिशनतर्फे श्रवण साधना, स्थळ : चिन्मय कृष्ण आश्रम, वेळ : सायं. 6.30 ते रात्री 8 वा.

हडफडे : श्री चौरंगीनाथ भूमिका पंचायतन देवस्थानच्या वर्धापनदिन सोहळ्यानिमित्त विविध धार्मिक विधी व नाट्यप्रयोग, वेळ : सकाळी 8 वा.पासून.

इब्रामपूर : नाट्य-नृत्य-गीत रामायण, स्थळ : सातेरी विद्यामंदिर, इब्रामपूर, वेळ : सायं. 6.15 वा.

मडगाव : सारंग अग्रासनी लिखित ‘किरवटीच्यो यादी’ पुस्तकाचे प्रकाशन, स्थळ : रवींद्र भवन, वेळ : सायं. 7 वा.

वास्को : सम्राट क्लब आणि श्री महारुद्र हनुमान संस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय फुगडी स्पर्धा, स्थळ : श्री महारुद्र हनुमान संस्थान, वेळ : दु. 3 वा.

साखळी : बालनाट्य शिबिर, स्थळ : खेडेकर सभागृह, वेळ : दु. 3 ते सायं. 6 वा.

सांगे : बालभवन केंद्रातर्फे उन्हाळी शिबिर, स्थळ : सरकारी प्राथमिक विद्यालय, वेळ : दु. 3 ते सायं.5.30 वा.

माशेल : बालभवन केंद्रातर्फे विद्यार्थ्यांसाठी उन्हाळी शिबिर, वेळ : दु. 3 ते सायं. 5 वा.

बायणा : रवींद्र भवन येथे विद्यार्थ्यांसाठी विविध कार्यशाळा, वेळ : सकाळी 10 ते दु. 12.30 वा.

पैंगीण (काणकोण) : परशुराम स्वर संध्या, व्याख्यान आणि संगीत कार्यक्रम, स्थळ : श्री परशुराम मंदिर सभागृह, वेळ : सायं. 4 वा.

मंगेशी : मांगिरिश संगीत महोत्सव, स्थळ : श्री मंगेश देवस्थान प्रांगण, वेळ : सायं. 6 वा.

चाफेरान (वाडे-वास्को) : श्री साईबाबा मंदिराच्या वर्धापनदिनानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम, वेळ : सकाळी 8 वा.पासून

केरी (हरमल) : श्री रवळनाथ मंदिराच्या वर्धापनदिनानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम, वेळ : सकाळी 8 वा.पासून.

वास्को : सम्राट क्लब वास्कोतर्फे राज्यस्तरीय फुगडी स्पर्धा, स्थळ : श्री महारुद्र संस्थान, नवेवाडे, वेळ : दु. 3 वा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com