होली स्पिरिट चर्चमध्ये चोरी; दीड लाखांची रोकड लंपास

पाद्रीच्या कक्षातून चोरी करताना अज्ञात चोरटा सीसीटीव्हीत कैद
Theft in Holy Spirit Church Madgaon
Theft in Holy Spirit Church MadgaonDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव : मडगावमधील होली स्पिरीट चर्चच्या पाद्रीच्या कक्षात आज गुरुवारी सकाळी अज्ञात चोरट्याने प्रवेश करून दीड लाखांची रोकड लंपास केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी फातोर्डा पोलीस स्थानकावर तक्रार नोंद करण्यात आली आहे.

Theft in Holy Spirit Church Madgaon
तेरसेनार-हळदोणा सरकारी शाळेची स्थिती दयनीय

याप्रकरणी व्हिक्टर मिनेझिस यांनी पोलिसात तक्रार दिली आहे. आज गुरुवारी सकाळी 6 ते 6.30 च्या दरम्यान ही चोरी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. अज्ञात चोरटा मागच्या बाजूने पाद्रीच्या कक्षात शिरून त्याने कपाट फोडून आतली रक्कम लंपास केली. चर्चमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर या चोरट्याची छबी कैद झाली असून पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Karapur One Goa Project Protest
Goa First Alliance 2027
Viresh Borkar RG Goa
Morjai Temple Property Misappropriation
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com