व्यावसायीकांना सरकारने नुकसान भरपाई लवकर द्यावी अशी मागणी करताना  स्थानीक मच्छिमार व्यावसायिक श्री धुरी आणि आल्बर्ट
व्यावसायीकांना सरकारने नुकसान भरपाई लवकर द्यावी अशी मागणी करताना स्थानीक मच्छिमार व्यावसायिक श्री धुरी आणि आल्बर्ट Dainik Gomantak

मोरजीतील मच्छिमार व्यावसाईक अजूनही नुकसान भरपाईपासून वंचित

मोरजी पंचायत क्षेत्रातील मच्छिमार व्यवसाईकांची वादळात झालेली लाखो रुपयांची नुकसानी आजपर्यंत सरकारने दिली नसल्याने व्यावसाईकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
Published on

मोरजी: मोरजी (Morjim) पंचायत क्षेत्रातील (Panchayat area ) मच्छिमार व्यवसाईकांची (fishermen) वादळात झालेली लाखो रुपयांची नुकसानी आजपर्यंत सरकारने दिली नसल्याने व्यावसाईकांनी नाराजी व्यक्त केली आहे. मोरजी पंचायत क्षेत्रात किमान ५० ते ६० मच्छिमार व्यावसायिक आहे.

मोरजीतील स्थानिक मच्छिमार व्यावसायिकांच्या अनेक समस्या आहेत. त्यात त्यांच्या होड्या झोपड्यासाठी सुरक्षित जागा नाही
मोरजीतील स्थानिक मच्छिमार व्यावसायिकांच्या अनेक समस्या आहेत. त्यात त्यांच्या होड्या झोपड्यासाठी सुरक्षित जागा नाहीDainik Gomantak
व्यावसायीकांना सरकारने नुकसान भरपाई लवकर द्यावी अशी मागणी करताना  स्थानीक मच्छिमार व्यावसायिक श्री धुरी आणि आल्बर्ट
मोरजीत चित्र प्रदर्शनाला विदेशी पर्यटकांचा प्रतिसाद

विठ्ठलदास वाडा व टेंबवाडा किनारी भागात व्यावसायीकांच्या होड्या व झोपड्या आहेत. यंदा मोठ्या प्रमाणात वादळ येवून व्यावसायीकांच्या झोपड्या मच्छिमार करणारे साहित्य सामान याची मोठ्या प्रमाणात नुकसानी झाली. काही होड्यांची नुकसानी झाली. तलाठ्याने पंचनामा केला. परंतु आजपर्यंत नुकसानी भरपाईचा पत्ताच नाही.

व्यावसायीकांना सरकारने नुकसान भरपाई लवकर द्यावी अशी मागणी स्थानीक मच्छिमार व्यावसायिक श्री धुरी आणि आल्बर्ट यांनी केली आहे.
व्यावसायीकांना सरकारने नुकसान भरपाई लवकर द्यावी अशी मागणी स्थानीक मच्छिमार व्यावसायिक श्री धुरी आणि आल्बर्ट यांनी केली आहे.Dainik Gomantak
व्यावसायीकांना सरकारने नुकसान भरपाई लवकर द्यावी अशी मागणी करताना  स्थानीक मच्छिमार व्यावसायिक श्री धुरी आणि आल्बर्ट
गोव्यातील 23 अधिकाऱ्यांच्या बदल्या

मोरजीतील स्थानिक मच्छिमार व्यावसायिकांच्या अनेक समस्या आहेत. त्यात त्यांच्या होड्या झोपड्यासाठी सुरक्षित जागा नाही, किंवा साहित्य ठेवण्यासाठी एखादी शेड नाही, सरकार दरवर्षी या व्यावसायीकांना निवडणुकीच्या वेळी जेटी बांधून देण्याचे आश्वासन देतात. शिवाय मोठ्या ट्रोलर समुद्द्रकिनारी नजदीक येवून मासेमारी करीत असल्याने स्थानीक रापण व्यवसायीकाचा व्यवसाय धोक्यात आला आहे. याकडेही मच्छिमार खात्याचे दुर्लक्ष झाले आहे.या व्यावसायीकांना सरकारने नुकसान भरपाई लवकर द्यावी अशी मागणी स्थानीक मच्छिमार व्यावसायिक श्री धुरी आणि आल्बर्ट यांनी केली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com