वेश्या व्यवसायात युवती पुरविण्याचा आरोप असणाऱ्या महिलेचा जामीन फेटाळला

हिना पठाण (Hina Pathan) हिने जामिनासाठी केलेला अर्ज दक्षिण गोव्याच्या अतिरिक्त सत्र न्यायाधीश शर्मिला पाटील (Sharmila Patil) यांनी फेटाळून लावला.
Court
CourtDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: परराज्यातील युवतींना गोव्यात (Goa) आणून त्यांना वेश्या व्यवसायास लावण्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या अहमदनगर (Ahmednagar) महाराष्ट्र येथील संशयित हिना पठाण (Hina Pathan) हिने जामिनासाठी केलेला अर्ज दक्षिण गोव्याच्या अतिरिक्त सत्र न्यायाधीश शर्मिला पाटील (Sharmila Patil) यांनी फेटाळून लावला.

Court
गोवा तृणमूल काँगेसने 'त्या' व्यंगचित्राबद्दल माफी मगावी

सदर महिलेला कोलवा पोलिसांनी 15 ऑक्टोबर रोजी कोलवा किनाऱ्याजवळ असलेल्या पार्किंग जागेत अन्य दोघा हरियाणा (Haryana) येथील संशयितासह अटक केली होती. ग्राहकांशी फोनवर संपर्क साधून त्यांना पुरविण्यासाठी सदर संशयितांनी 3 युवती आणल्या होत्या. त्यांची पोलिसांनी त्यावेळी त्यांची सुटका केली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com