Goa Assembly Session: युरी आलेमाव यांचा 'तो' प्रस्ताव सभापतींनी फेटाळला, म्हणाले राहुल गांधी...

भारत जोडो यात्रेत गोव्यातील काही राजकीय मंडळींनी सहभाग घेतला होता.
Goa Assembly Session
Goa Assembly SessionDainik Gomantak
Published on
Updated on

नुकतीच राहुल गांधी यांची 4,000 किमीची भारत जोडो यात्रा पूर्ण झाली असून या यात्रेच्या माध्यमातून माझे देशवासियांना भेटण्याचे विशेष स्वप्न पूर्ण झाले असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली होती. ही बाब अभिनंदनपर असल्याचे म्हणत राहुल गांधींचे अभिनंदन करण्यासाठीचा प्रस्ताव युरी आलेमाओ यांनी अधिवेशनात मांडला.

मात्र युरी आलेमाओ यांनी मांडलेला अभिनंदन प्रस्ताव मान्य करण्यास गोवा विधानसभेने नकार दिलाय. सभागृहात अभिनंदनाचा ठराव मांडण्याइतपत हा मुद्दा आपल्याला महत्वाचा वाटत नसल्याचे सभापती रमेश तवडकर यांनी सांगितले.

Goa Assembly Session
Rachol By-Election: राशोल पंचायतीच्या पोटनिवडणुकीत फातीमा कार्दोज विजयी

दरम्यान राहुल गांधींच्या या भारत जोडो यात्रेत गोव्यातील काही राजकीय मंडळींनी सहभाग घेतला होता. गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष, आमदार विजय सरदेसाई हे भारत जोडो यात्रेत पदाधिकाऱ्यांसह इंदोर येथे जाऊन राहुल गांधींसोबत सहभागी झाले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com