accident news
accident newsDainik Gomantak

माशे-चाररस्ता मनोहर पर्रीकर बगल मार्गावर भीषण अपघात

हा रस्ता अपघाताचा सापळा बनला आहे
Published on

काणकोण : माशे-चाररस्ता मनोहर पर्रीकर बगल मार्गावर गाडी पलटी होऊन अपघात. झाला आहे. माशे- चाररस्ता मनोहर पर्रीकर बगल मार्गावर जीए 05 डी 6611 ही गाडी पलटी होऊन अपघात झाला. मात्र, यात सुदैवाने जखमी झाल्याचे वृत्त नाही.

accident news
प्रेमी युगलांना रोखण्यासाठी शिवसेना कार्यकर्त्यांनी पूजल्या लाठ्या-काठ्यां

पोलिस (police) घटनास्थळी दाखल झाले आहेत. या मार्गावर नेहमीच लहान मोठे अपघात होत असतात हा आजपर्यतचा रहिवाशांचा अनुभव आहे. त्यामुळे हा रस्ता अपघाताचा (Accident) सापळा बनला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com