Goa Accident: ढवळी दोन दुचाकींची टक्कर; अपघातात एका तरुणीचा जागीच मृत्यू

राज्यात अपघातांचे सत्र चालु असुन, ढवळी येथील पेट्रोल पंपजवळ दोन दुचाकींमध्ये भीषण अपघात झाला आहे.
Accident
AccidentDainik Gomantak
Published on
Updated on

गोवा: राज्यात अपघातांचे सत्र चालु असुन, ढवळी येथील पेट्रोल पंपजवळ दोन दुचाकींमध्ये भीषण अपघात झाला आहे. दरम्यान, तिस्क येथील श्रेया धनंजय कोठारकर वय १८ या युवतीचा मृत्यू झाला आहे.

( terrible accident in Dhavali goa Young woman killed )

Accident
Britain Cabinet: सुएला ब्रेव्हरमन यांना पुन्हा मंत्रिमंडळात स्थान...

काही दिवसांपूर्वी दाबोळी जंक्शन येथे एका भरधाव दुचाकीने पादचाऱ्याला धडक दिल्याची घटना घडली, या धडकेत पादचारी गंभीर जखमी झाला असून त्याला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

मिळालेल्या माहितीनुसार दाबोळी जंक्शन येथे रस्त्याच्या बाजूने जाणाऱ्या एका व्यक्तीस भरदार दुचाकीस्वाराने जोराची धडक दिली असून यामध्ये पादचारी गंभीर जखमी झाला आहे. त्याला शासकीय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. वास्को पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले होते.

या अपघातातील जखमी व्यक्ती तसेच वाहन चालक यांची माहिती अद्याप समोर आली नसून स्थानिकांनी दुचाकीस्वार भरधाव वेगात असल्याने त्यांने पादचारी चालताना दिसलसा नाही. त्यामुळे त्याने धडक दिल्याचे म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

maina curtorim police custody torture suspension
online bus ticket booking ktcl mobile app
bombay high court goa bench illegal land filling order
cm pramod sawant
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com