Rumdamol : रुमडामळ येथे तणावपूर्ण परिस्थिती; मोठा पोलीस बंदोबस्त तैनात

पोलिसांनी गटाची तक्रार नोंदवून घेतली आहे
heavy police force deployed in Rumdamol
heavy police force deployed in RumdamolDainik Gomantak
Published on
Updated on

रुमडामळ येथे पुन्हा तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. एका गटाने ‘व्यापारी कामात अडथळा आणल्याची तक्रार केल्याने तणाव निवळण्यासाठी पोलिसांनी हस्तक्षेप केला आहे. पोलिसांनी संबंधित गटाची तक्रार नोंदवली असून उद्यापर्यंत तपासाचे आश्वासन पोलिसांनी दिले आहे. तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाल्याने रुमडामळ पोलीस स्थानकावर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

(सविस्तर वृत्त थोड्याच वेळात)

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com