Tamnar Project : ‘तम्नार’ वीज प्रकल्पाचे काम 50 टक्के पूर्ण

Tamnar Project : राज्य सरकारमधील सूत्रांनी याबाबत माहिती दिली.
Tamnar Project
Tamnar Project Dainik Gomantak
Published on
Updated on

Tamnar Project : पणजी, तम्नार वीज निर्मिती प्रकल्पाचे काम ५० टक्के पूर्ण झाले आहे. हा प्रकल्प पुढे नेण्यासाठी राज्य सरकारच्या वन आणि वीज खात्याला पाठपुरवठा करण्याचे निर्देश केंद्र सरकारच्या सचिवांनी दिले आहेत.

या प्रकल्पाचा आढावा घेण्यासाठी दिल्लीत अधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत हे निर्देश देण्यात आले आहेत.

Tamnar Project
Goa Congress: काँग्रेस नेत्यांमधील धुसफूस रोखण्यात प्रभारी अपयशी

राज्य सरकारमधील सूत्रांनी याबाबत माहिती दिली. तम्नार प्रकल्प पूर्ण करण्यासाठी ३१ मे २०२५ ही नवी मुदत निश्चित करण्यात आली आहे.

प्रकल्पाचे काम समाधानकारक पद्धतीने सुरू आहे. गोवा राज्य सरकारच्या वन आणि वीज खात्याने उर्वरित कामे पूर्ण करून ती पुढे नेण्याची शिफारस या बैठकीत केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Karapur One Goa Project Protest
Korean Glass Skin
House Of Abhinandan Mega project Goa
Ponda Municipality Golden Jubilee
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com