वास्कोतील स्वयंपूर्ण चतुर्थी बाजार चिखलातच; ग्राहकांनी फिरवली पाठ

स्वयंपूर्ण चतुर्थी बाजार चिखलमय;ग्राहकांची कसरत
Vasco News
Vasco News Dainik Gomantak
Published on
Updated on

वास्को: वास्कोतील स्वयंपूर्ण चतुर्थी बाजार कदंब बस स्थानकावरील चिखलमय जागेत असल्याने खरेदीसाठी येणाऱ्या लोकांना चिखलातून वाट काढावी लागेल.

('Swayampurna Chaturthi Bazaar' in Vasco in mud; Customers turned their backs)

Vasco News
अग्निशामक दलातील जवानाची रेल्वे पुलावर उडी घेत आत्महत्या

राज्यातील लघुउद्योग आणि व्यावसायिकांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकारच्या वतीने 12 तालुक्यांमध्ये आजपासून स्वयंपूर्ण चतुर्थी बाजार भरवण्यात आला आहे. त्यानुसार बाराही तालुक्यात बाजार भरण्यासाठी कदंब स्थानक, पालिका सभागृह, क्रीडा मैदानाचा वापर करण्यात आला आहे. वास्कोत कदंब बस स्थानकाचा पाठीमागील भाग साफ करून मंडप उभारून चतुर्थी बाजार भरवण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे.

Vasco News
होंड्यात फुलला स्वयंपूर्ण चतुर्थी बाजार

आज पडलेल्या पावसामुळे या ठिकाणी चिखल झाल्याने या बाजारात कोणीच फिरले नाही. 30 ऑगस्टपर्यंत चालणाऱ्या या बाजारात लोक चिखलातून वाट काढून येणार की नाही अशी शासंकता निर्माण झाली आहे. तसेच दुकाने थाटलेल्या सेल्फ हेल्प ग्रुप व इतरांवर पेज प्रसंग निर्माण झाला आहे. आता पुढील दोन दिवस पाऊस पडण्याची शक्यता असून सदर ठिकाणी जागा आणखी चिखलमय होणार यात शंकाच नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com