गोव्याच्या सनबर्न फेस्टिव्हलला जाण्यासाठी हे निर्बंध लागू

वार्षिक महोत्सवाची 15 वी आवृत्तीमध्ये तीन टप्प्यांत 60 हून अधिक आंतरराष्ट्रीय आणि स्थानिक कलाकारांचा समावेश असेल.
Goa Sunburn Festival
Goa Sunburn FestivalDainik Gomantak
Published on
Updated on

गोव्यातील सर्वात प्रसिद्ध असा सनबर्न फेस्टिव्हल (Goa Sunburn Festival) डिसेंबरमध्ये आयोजित करण्यात आला आहे, करोंनाच्या पार्श्वभूमीवर फक्त 'पूर्ण लसीकरण झालेल्या' उपस्थितांनाच परवानगी या फेस्टिवलमध्ये सहभागी होण्यास परवानगी दिलेली आहे.

Goa Sunburn Festival
जनमन उत्सव सर्वेक्षणाला ग्रामीण भागातूनही प्रतिसाद

हा महोत्सव मर्यादित क्षमतेचा असणार आहे तसेच कार्यक्रमस्थळाच्या आत आणि आसपास उपस्थितांना सुरक्षित प्रवास सुनिश्चित करण्यासाठी नवीन प्रवेश आणि निर्गमन प्रोटोकॉल लागू केले जातील, असे आयोजकांनी सांगितले. सनबर्न फेस्टिव्हल गोव्याची 15 वी आवृत्ती यावर्षी आयोजित केली जाईल, ज्यामध्ये पूर्णपणे लसीकरण झालेल्या प्रेक्षकांच्या सदस्यांना प्रवेश असेल, अशी संबंधित आयोजकांनी रविवारी घोषणा केली. मैदानावर चाहत्यांची उपस्थिती नसताना गेल्या वर्षी हा महोत्सव डिजिटल पद्धतीने आयोजित करण्यात आला होता.यावर्षी, हा महोत्सव 28 ते 30 डिसेंबर या कालावधीत वागतोर, गोवा येथे तीन दिवसीय प्रदर्शन असेल.

Goa Sunburn Festival
NCB वादाच्या भोवऱ्यातून सुटून कार्डेलिया क्रूझ पोहोचली गोव्यात

"ज्यांचे लसीकरणाचे दोन्ही डोस पूर्ण झाले आहेत, त्यांनाच महोत्सवात उपस्थित राहण्याची परवानगी दिली जाईल. महोत्सव मर्यादित क्षमतेचा कार्यक्रम असेल आणि कार्यक्रमस्थळी आणि आसपासच्या उपस्थितांना सुरक्षित मार्गाने जाण्यासाठी नवीन प्रवेश आणि निर्गमन प्रोटोकॉल लागू केले जातील. वार्षिक महोत्सवाची 15 वी आवृत्तीमध्ये तीन टप्प्यांत 60 हून अधिक आंतरराष्ट्रीय आणि स्थानिक कलाकारांचा समावेश असेल. प्रवर्तक 'सनबर्न इको' साठी भारतातील अनेक लोकप्रिय क्लबसोबत भागीदारी करतील, जो लाइव्हस्ट्रीम देशभरातील मैदानावरील उत्सवाचा महोल पुन्हा तयार करेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com