Goa Politics: "आधी माकड उड्या मारलेल्या आमदारांना तिकीट देऊ नका"

येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत तिकीट वाटप करताना पक्षासाठी जीवतोड मेहनत केलेल्यांना तिकिट द्या उपऱ्या ना नको असे मत सुदीन ढवळीकर (Sudin Dhavalikar) यांनी व्यक्त केले आहे.
Sudin Dhavalikar
Sudin DhavalikarDainik Gomantak
Published on
Updated on

फोंडा: आगामी काळातील विधानसभा निवडणुकांच्या अनुशंगाने दलबदलु उमेदवारांच्या विरोधात सुदिन ढवळीकर यांनी आक्रमक भुमिका घेतली असल्याचे पहायला मिळते आहे. "पक्षांतर बंदी कायद्यासाठी ठराव कसला आणता?" असा सवाल सुदिन ढवळीकरांचा यांनी यावेळी उपस्थित केला. तसेच या विषयावर बोलताना सर्वच राजकीय पक्षांना त्यांनी "आधी माकड उड्या मारलेल्या आमदाराना तिकीट देऊ नका" असे आवाहन केले आहे. (Sudin Dhavalikar has appealed to all political parties of goa not to give tickets to MLAs who change parties)

येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत तिकीट वाटप करताना पक्षासाठी जीवतोड मेहनत केलेल्यांना तिकिट द्या उपऱ्या ना नको असे मत सुदीन ढवळीकर यांनी व्यक्त केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

home minister amit shah reviews goa st reservation file
mormugao port goa coal import cargo handling capacity
diksha parwadkar accident
dabolim selected model solar village goa pm surya ghar yojana chicalim panchayat geda grant rajeev samant
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com