Goa University: गोवा विद्यापीठातील पक्षपाताबाबत विद्यार्थ्यांची राज्यपालांशी चर्चा

Goa University: गोवा विद्यापीठाच्या विद्यार्थी निवडणुकीत होत असलेल्या पक्षपाताबाबत राज्यपाल तथा गोवा विद्यापीठाचे कुलपती पी. एस. श्रीधरन पिल्लई यांची एनएसयुआय गोवाच्या शिष्टमंडळाने राजभवन येथे भेट घेतली.
Goa University
Goa UniversityDainik Gomantak

Goa University: गोवा विद्यापीठाच्या विद्यार्थी निवडणुकीत होत असलेल्या पक्षपाताबाबत राज्यपाल तथा गोवा विद्यापीठाचे कुलपती पी. एस. श्रीधरन पिल्लई यांची एनएसयुआय गोवाच्या शिष्टमंडळाने राजभवन येथे भेट घेतली.

Goa University
Goa GMC: आव्हीएफ उपचारासाठी 100 दाम्पत्यांची नोंदणी

यावेळी त्यांनी गोवा विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण संचालनालयाद्वारे अकस्मात अर्ज भरण्याच्या वेळेत केलेला बदल तसेच इतर घटनांबाबत राज्यपालांना माहिती दिली. राज्यपालांनी या प्रकरणात लक्ष घालून योग्य तो न्याय देण्याचे आश्‍वासन दिल्याचे एनएसयुआय गोवाचे अध्यक्ष नौशाद चौधरी यांनी सांगितले.

गोवा विद्यापीठात तीन वर्षांनंतर विद्यार्थी मंडळाची राज्यस्तरीय निवडणूक होत आहे. त्‍यातील विविध पदांच्या निवडणुकीसाठी अर्ज करण्याची आज सोमवारी दुपारी १ वाजेपर्यंत अंतिम मुदत होती. अकस्मितपणे अर्ज करण्याच्या वेळेत सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत वाढ करण्यात आली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com