कचरामुक्त म्हापशासाठी विद्यार्थ्यांचा पुढाकार

‘निवळ म्हापसा, निवळ गोंय’ उपक्रम
Garbage
GarbageDainik Gomantak
Published on
Updated on

म्हापसा: म्हापशातील विद्यार्थ्यांतर्फे ‘निवळ म्हापसा, निवळ गोंय’ या बॅनरखाली स्वच्छता अभियान राबवले जात असून, त्या अनुषंगाने म्हापसा येथील श्री देव बोडगेशवर मंदिराच्या आवारात स्वच्छता अभियान झाले. म्हापसा शहर कचरामुक्त करण्यासाठी आता विद्यार्थ्यांनीच पुढाकार घेतला आहे.

दर महिन्याच्या एका रविवारी सवछता मोहीम राबवण्याचा संकल्प या मुलांनी केला आहे. म्हापसा शहर स्वछ ठेवून एक चांगले उदाहरण लोकांसमोर ठेवण्याचा या मुलांचा उद्देश आहे. आपले शहर आणि शहरातील प्रमुख मंदिरे स्वच्छ आणि कचरामुक्त करावे या उद्देशाने शालेय व गोव्यातील मुलांनी एकत्रितपणे स्वयंप्रेरणेने हे अभियान हाती घेतले आहे.

Garbage
गोव्यात सर्वांच्या मदतीने सत्ता स्थापन करणार : मुख्यमंत्री प्रमोद सावंत

विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

स्वछता मोहिमेत खुशी मोरजकर, प्राची पेडणेकर, शताक्षी गावकर, आयेशा शेख, गिरिश्म घाडी, प्रियल नानोडकर, मनस्वी माणगावकर, मनस्वी वरडकर, रिचा खोर्जुवेकर, वेदा खोर्जुवेकर, वैदही हळदणकर, आदित्य नाईक, निरज मावळणकर, राहील बेपारी, साश्वथ खलप, मयूरेश वेर्णेकर, पारस माजीक, रामप्रसाद डिचोलकर, यश घाडी, किकीत हरमलकर, परशुराम नाईक, शुभम नाईक, उन्नीत रायकर यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com