Stray Cattle  on Road
Stray Cattle on RoadDainik Gomantak

Stray Cattle : सांकवाळ महामार्गावर भटक्या गुरांचा वावर

Stray Cattle : या भटक्या गुरांचा बंदोबस्त जोपर्यंत होत नाही तोपर्यंत ती अशीच भटकत राहणार. या गुरांचा प्रश्न अनेक वेळा सांकवाळ ग्रामसभेत उपस्थित झाला. यावर उपाययोजना आखण्याची मागणी केली होती.
Published on

कुठ्ठाळी सांकवाळ येथील राष्ट्रीय महा मार्गावर भटक्या गुरांचा वावर वाढल्याने वाहतुकीवर परिणाम जाणवतो. याकडे संबंधितांनी लक्ष देऊन वाहनचालकांना सुरक्षा प्रधान करावी.

भटक्या गुरांचा कळप रस्त्यावर ठाण मांडून असतो. सांकवाळ मंदिरापासून ते सावरफोंडपर्यंतच्या रस्त्यावर अनेक गुरे दिसतात.

Stray Cattle  on Road
Goans Surrender Passport: गोव्यातील 2000 हून अधिक जणांनी भारतीय पासपोर्ट केला परत; काय आहे कारण? जाणून घ्या...

या भटक्या गुरांचा बंदोबस्त जोपर्यंत होत नाही तोपर्यंत ती अशीच भटकत राहणार. या गुरांचा प्रश्न अनेक वेळा सांकवाळ ग्रामसभेत उपस्थित झाला. यावर उपाययोजना आखण्याची मागणी केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com